कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 श्रीराम मंदिर आमंत्रण मंत्राक्षतांच्या मंगल कलशाच्या भव्य यात्रेचे नियोजन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापुर, दि-०६:- श्रीराम मंदिर जिर्णोद्धार न्यास, अयोध्या यांचेकडून आलेल्या श्रीराम मंदिर आमंत्रण मंत्राक्षतांच्या मंगल कलशाच्या भव्य यात्रेचे सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने उद्या रविवार सकाळी राजापूर शहरात नियोजन करण्यात आले आहे.

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिरातील श्रीराम बाल मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी अयोध्येवरून वरून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाची भव्य यात्रा रविवार दि. ०७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता राजापूरची ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथून निघणार आहे.

या मंगल अक्षता कलश यात्रेत राजापूर तालुक्यातील बहुसंख्य हिंदू बंधू भगिनींनी पारंपरिक तसेच मंगल वेशात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज राजापूर तालुका यांचे वतीने करण्यात येत आहे.

 

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या नगरीत भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या बाल मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

यानिमित्त श्रीराम जन्मभूमी अयोध्या धाम येथून मंत्रवत पूजन केलेल्या मंगल अक्षता कलश ऐतिहासिक अशा राजापूरात आलेला आहे.

 

पुढील काही दिवसात या कलशातील पवित्र अक्षता राजापूरातील प्रत्येकाच्या घरी दिल्या जाणार असून श्रीराम प्रभूंच्या दर्शनाला यावे म्हणून निमंत्रण देण्यात येणार आहे.

तरी या ऐतिहासिक आणि मंगलमय यात्रा सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राजापूर तालुक्यातील व शहरातील सर्व हिंदू बंधू भगिनींनी या मंगल कलश यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने करण्यात येत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!