रानटी हत्तींकडून पुन्हा शेतीचे नुकसान*
*🟥 रानटी हत्तींकडून पुन्हा शेतीचे नुकसान*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज़: कोकण लाईव्ह*
*🎴दोडामार्ग,दि-०६*:-बांबर्डे, घाटिवडे परिसरात गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास टस्कर व पिल्लू अन्नाच्या शोधात थेट तेथील फार्महाऊसच्या अंगणात आला. त्यांना पाहताच फार्महाऊसच्या कर्मचाऱ्यांची धांदल ‘ झाली. या कर्मचाऱ्यांनी हत्ती आल्याची कल्पना लगतच्या गावातील ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी हत्तींना पिटाळून लावले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर टस्कराचे पुन्हा दिवसाढवळ्या लोकवस्तीजवळ दर्शन झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वीजघर परिसरात महिनाभरापूर्वी टस्कराचे आगमन झाले. त्यानंतर १५ दिवसांतच तेथे या टस्करासह मादा हत्ती व तीन पिल्ले असा पाच हत्तींचा कळप ग्रामस्थांना दिसला. या कळपात पाच ते सहा महिन्यांचे पिल्लू आहे. याला वनविभागाने देखील दुजोरा दिला. पिल्लू अतिशय लहान असल्याने मादी हत्तीचा तेथील जंगलातच वावर असल्याचे निष्पन्न झाले. या दरम्यान टस्कराने तेथील सेवा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते.पंधरा दिवसानंतर पुन्हा दर्शन पालिये पंधरा दिवसानंतर गुरुवारी दुपारी कोणत ३.३० वाजण्याच्या सुमारास टस्कर व पिल्लाचे ग्रामस्थांना पुन्हा बांबर्डे व नाग घाटिवडे येथे दर्शन झाले. ते हत्ती होत अन्नाच्या शोधात भर दिवसा तेथील फार्महाऊसच्या अंगणात आले होते. पाति त्यांना पाहताच फार्महाऊसच्या कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी होत टस्कर आल्याची बातमी लगतच्या सम गावातील ग्रामस्थांना मोबाईलवरून अ दिली. त्यानंतर संदेश राणे व ना ग्रामस्थांनी आरडाओरडा करून गे हत्तींना हुसकवण्याचा प्रयत्न केला. म मात्र, हत्ती तेथून हलत नव्हते. काही ह वेळाने या हत्तींना हुसकावून लावण्यात ग्रामस्थांना यश आले. सध्या काजूचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांचा काजू बागेत वावर जास्त आहे. त्यातच हत्ती दिवसाढवळ्या लोकवस्तीजवळ येत असल्याने भीतीचे वातावरण आहे. या हत्तींना वनविभागाने पिटाळून लावण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

