युवासेना सिंधुदुर्ग च्या दिनदर्शिका-2024 चे युवासेनाप्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
🟥 मातोश्री वर झाले दिनदर्शिकेचे प्रकाशन
🟥 युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर होते उपस्थित
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴मुंबई, दि-०५:- युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा दिनदर्शिका -2024 चे प्रकाशन युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर संपन्न झाले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तसेच युवासेना जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर व आदी युवासैनिक उपस्थित होते.
यावेळी युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या सोबत संघटना वाडी बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच युवासेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांचा मा.आदित्यजी ठाकरे यांनी आढावा घेतला. यामध्ये रक्त पिशवी दरवाढ विरोधात संपुर्ण महाराष्ट्रातून युवासेना सिंधुदुर्ग ने काढलेला पहिला मोर्चा, तसेच युवासेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष बांधणी साठी घेण्यात आलेल्या बैठका, सरकारी दवाखान्यांच्या गैरसोयीमुळे रुग्णांना होणाऱ्या त्रास बद्दल केलेले आंदोलन, त्याच बरोबर फक्त टीका न करता काम करत आताच कणकवली विधानसभा मतदार संघात राबविलेल्या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर अश्या सर्व युवासेनेने राबवलेल्या उपक्रमांचा मा. आदित्यजी ठाकरे यांनी आढावा घेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांतजी नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व आदी युवासैनिक उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

