🟥 भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन
🟥 १२ ते २५ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-०५:- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन राज्यभर करण्यात येत असून त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चातर्फे जिल्हास्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते २५ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दरम्यान स्पर्धेच्या नोंदणी फॉर्म वितरणाचा शुभारंभ शुक्रवारी कणकवली कॉलेज पटांगणावर पार पडला.
कबड्डी, फुटबॉल, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, रस्सीखेच, बुद्धीबळ, १०० व ४०० मी. धावणे, पुरुष व महिला कुस्ती तसेच चित्रकला, रांगोळी, गीतगायन, नृत्य, एकांकिका, वक्तृत्व अशा स्पर्धा होणार आहेत. क्रिकेट, मॅरेथॉन, रांगोळी या स्पर्धा जि. प. गटनिहाय होणार आहेत. व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन, खो खो या स्पर्धा तालुकानिहाय होणार आहेत. आतापर्यंत ५००हुन अधिक स्पर्धकांनी नावनोंदणी केली असून १५ हजार स्पर्धकांची नोंदणी करण्यात येणार तसेच अधिक माहितीसाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री (९४२००८८८८०) यांच्याशी करावा असे आवाहन करण्यात आले.
फॉर्म वितरणप्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री. शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगांवकर, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष उर्फ पप्पू पुजारे, गणेश तळगांवकर, शहराध्यक्ष सागर राणे, कलमठ ग्रा. पं. सदस्य श्रेयस चिंदरकर, यश सावंत, सागर राणे, रोहीत ठाकूर, प्रथमेश अळवी, अभी देसाई, मंदार मेस्त्री, सान्वी गावडे आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

