कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळा*

*🟥प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि०५.*:विद्यार्थ्यांच्या बिघडत चाललेल्या खराब अक्षरावर तोडगा काढण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने सावंतवाडी येथे प्रथमच आहेत. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.दीपक केसरकर मित्रमंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी पंचायत समिती, सावंतवाडीचा शिक्षण विभाग व गवाणकर महाविद्यालय, सावंतवाडी यांचे सहकार्य लाभले आहे. शनिवार १३ जानेवारीला सकाळी ९ ते १२ या वेळेत देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी येथे सदर कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविलेले विकास गोवेकर हे शिक्षकांना मार्गदर्शन करणार
शिक्षकांनी सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लगेच आपापल्या शाळांत सुंदर हस्ताक्षर उपक्रम राबवायचा आहे आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे नमुने आणि त्या संबंधीचे अहवाल भरत गावडे यांच्याकडे सादर करायचे आहेत. त्यानंतर यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना दीपक केसरकर मित्रमंडळाकडून बक्षिसे दिली जाणार आहेत. आगाऊ नोंदणी आणि अधिक माहितीसाठी भरत गावडे (९४०३०८७७९६) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!