महाराष्ट्र पोलीस मीत्र समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी दत्ता मंचेकर*.*
*🟥महाराष्ट्र पोलीस मीत्र समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी दत्ता मंचेकर*.*
*🟥पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी देवसू गावचे बब्रुवान सावंत यांची नेमणूक*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि०५.*:महाराष्ट्र पोलीस मित्र समिती च्या बैठकीमध्ये कोकणच्या दोन तरुणांंचा सन्मान करण्यात आला असून बब्रुवान अशोक सावंत सावंतवाडी देवसुगावचे सुपुत्र यांना पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र समिती उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे तर कणकवली सांगवे कणेरी बाजारपेठ येथील श्री दत्ता मंचेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.
त्यांचा सामाजिक कार्यातील सहभाग, तसेच कोरोना काळात केलेले कार्य लक्षात घेऊन ही नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस मित्र समिती अध्यक्ष किरण दादा गायकवाड यांच्या उपस्थितीत दोन्हीही कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला त्यांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

