🟥बेकायदा वृक्षतोडीनंतरही कारवाईस टाळाटाळ!
🟥सावडाव येथील प्रकाराबाबत सतीश सावंत यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह
🎴 कणकवली, दि.०४: सावडाव ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या गट नं. ८९१ मधून असलेल्या रस्त्यासाठी शासकीय जमिनीतील वृक्षांची बेकायदा तोड करण्यात आली याबाबत नयना वैभव सावंत यांनी बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कणकवली वनक्षेत्रपाल यांच्याकडे केली होती. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याने ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वन विभागाचे कणकवलीचे वनपाल आर. डी. घुणकीकर यांची भेट घेत याबाबत जाब विचारला. यावर या प्रकरणाचा अहवाल आपण तहसीलदारांना दिल्याचे घुणकीकर यांनी सांगितले.यावेळी नयना सावंत, वैभव सावंत, सुहास पाताडे, किशोर झगडे, संदेश पेडणकर, अशोक वारंग, विजय कदम आदी उपस्थित होते. वृक्षतोड प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, आयुक्त, लोकपाल यांच्याकडे केली असल्याचे नयना सावंत यांनी यावेळी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

