कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया फ्रंटच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी संजय भाईप यांची नियुक्ती..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०४:- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.श्री शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यत पोचविण्यासाठी पक्ष संघटना मजबुतिने उभी करावी यासाठी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जाल्ह्याच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी संजय भाईप यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.संजय भाईप गेली तीन वर्षे सावंतवाडी तालुका अध्यक्ष होते.त्याच्या कामाची दखल घेत कोकण विभागीय अध्यक्ष सचीन पाटकर यांनी त्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची शिफारस केली होती.त्याच्या नियुक्तीसाठी अर्चनाताई घारे-परब,अमीत सामत,पुडंलीक दळवी यांनीही मान्यता दर्शवली होती.त्यांच्या कामाची दखल घेत प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट राष्ट्रवादी काँग्रेस महादेव बालगुडे, प्रदेश सह अध्यक्ष मोहसिन शेख यांनी संजय भाईप यांच्या पदाची नियुक्ती जाहीर केली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!