कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शहरात तृतियपंथांचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न

*🟥शहरात तृतियपंथांचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.०३:* सावंतवाडी शहरातील द्वारकामाई इमारतीत सावंत नामक महिलेच्या सदनिकेत तीन तृतीयपंथी दरवाजा ठोठावून आत शिरले व घरात एकटीच महिला असल्याचा फायदा उठवत पहिल्यांदा पंचवीस हजाराची मागणी केली,ती महिला पाहून त्या तीन तृतीयपंथींना पाहून घाबरून गेली, अखेर त्यांच्याशी गया वया करून पाच हजार रुपये गुगल पे करत आपली सुटका करून घेतली याबाबतची माहिती देणे शेजारी राहणारे पोलीस सदर महिलेने शेजारी राहणारे पोलीस प्रविण वालावलकर यांना देताच वालावलकर यांनी पोलीस स्थानकाची सूत्र हलवली व त्या तीनही तृतीयपंथींना ताब्यात घेतले आहे.
‌ ‌ सदरचे तृतीयपंथी हे तृतीयपंथी असल्याचा पेहराव करताना करून लोकांची फसवणूक करत असल्याचा संशय असून पोलिसांनाही तसा संशय आहे त्या दृष्टीने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी मागणी या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. सावंतवाडी शहरातील नागरिकांनी या तृतीयपंथी बाबत सतर्कता पाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!