आणखीमुंबईशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील कारिवडे येथील बाबू गोसावी ठरले सत्कारास पात्र..

▪️मुंबई ई.आर.सी.तील कोविड योध्दाचा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून सत्कार..

▪️लाखो लिटर पाणी वाचविल्याने पर्यावरणमंत्री व पालिका प्रशासनाकडून उल्लेखनीय कामगिरीची दखल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१८: वरळी प्रभादेवीसह विविध भागामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या ६६ इंच व्यासाच्या भुमिगत जलवाहीनीची मोठी गळती शोधून लाखो लिटर पाणी वाचविण्याचे महत्त्वाचे व उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या तसेच आदित्य ठाकरे-पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, महापौर किशोरी पेडणेकर-महापौर, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या कौतुकास पात्र असलेल्या तातडीचा दुरुस्ती विभाग खात्यातील कामगार कर्मचारी वृंदानी कोरोना काळातही अविरतपणे सेवा बजाविली. त्या निस्वार्थी व अनमोल सेवेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ई.आर.सी.तील समस्त कोविड योध्दाचा सत्कार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सत्यवान जावकर, चिटणीस अतुल केरकर, सहाय्यक अभियंता जीवन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

तद्प्रसंगी दुय्यम अभियंता अमित हटवार, कनिष्ठ अभियंता वैभव गावडे, अश्विनी मोहीते, सखाराम खरात, बाबु गोसावी, शशिकांत शिवणे, रवी मादास, सुरेंद्र देऊलकर, अशोक झगडे इ. कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!