🟥 जिल्ह्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देण्याचे सत्र सुरूच..
🟥 कुडाळ मनसेचे माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे यांसह दिपक गावडे,सुंदर गावडे,वैभव धुरी यांचा मनसेला जय महाराष्ट्र
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-०१-: जिल्ह्यात काल मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत यामध्ये मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता कुडाळ तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. पिंगुळीतील मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य राहिलेले बाबल गावडे, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष तथा माजी कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, माजी विभाग अध्यक्ष सुंदर गावडे,शाखाध्यक्ष वैभव धुरी यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनीही पक्षातील गटबाजी, चुकीच्या नेमणुका व बडव्यांचा उपद्रव याकडे बोट दाखवत कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

