सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त
*🟥 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग,दि-३०:-* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे मानांकन प्राप्त झाले असुन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या संवेदवनशील माहितीचे प्रभावी व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी व त्यात नियमितता राहाण्यासाठी ISO 27001:2013 लागु करण्याचा निर्णय घेतला. कारण रिझर्व बँक ऑफ ईंडियाच्या सायबर सेक्युरिटी फ्रेमवर्क नुसार ग्राहकांच्या माहितीची सुरक्षिततेला महत्त्व देण्यात आले आहे. बँकेने १२/१२/२०१२ रोजी पहिले डाटा सेंटर उभारले. त्यावेळी स्वतःचे डाटा सेंटर उभारणारी सिंधुदुर्ग बँक पहिली जिल्हा ठरली होती. त्यानंतर बँकेने नवीन सुधारणा विचारात घेउन नवीन अद्ययावत डाटा सेंटर १ जुलै २०२१ रोजी उभारले आहे. या डाटा सेंटरचे ISO मानांकन करण्याचे बँकेच्या संचालक मंडळाने ठरवले व मार्च २०२३ मध्ये बँकेच्या ISO 27001:2013 साठी TUV India Pvt. Ltd., या ब्युरोची निवड केली. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला ISO मानांकन मिळणे ही फार मोठी कष्टप्रद गोष्ट आहे. परंतु बँकेने ISO मापदंडासाठी आवश्यक त्या नियम व अटींची पुर्तता करुन दि. २५/१०/२०२५ अखेर पर्यंत मुदत असलेले ISO प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
ISO मानांकनामुळे सिंधुदुर्ग बँकेचा बँकींग क्षेत्रात नावलौकिक वाढण्या बरोबर बँकेला आवश्यक विविध डिजीटल सुविंधासाठीची परवानगी मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे. या मानांकनामुळे बँकेचा तांत्रिक स्वरुपाचा डाटा दर्जात्मक पद्धतीने जपण्याचे काम होणार असुन डेटा सेंटरची फिजिकल व लॉजीकल सिक्युरीटी राखली जाणार आहे. यामुळे नाबार्ड कडील सायबर सिक्युरीटी ऑडीट संदर्भाने अनुपालन करणे तसेच नाबार्डच्या विविध रिपोर्ट बाबतची पुर्तता करणे, डाटा प्रोटेक्शन अक्ट नुसारची करावयाची कार्यवाही करणे सुलभ होणार आहे. एकुणच बँकेची तांत्रिक कार्यपद्धती व कार्यक्षमता वाढण्यास या ISO चा उपयोग होणार असुन ISO प्रमाणपत्र मिळवणाऱ्या काही मोजक्याच बँकामध्ये सिंधुदुर्ग बँकेचा समावेश झाला आहे. ही गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौरवाची व अभिमानाची असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष मान. श्री. मनिष दळवी यांनी व्यक्त केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

