चुकीच्या पद्धतीने होणारे काम माजी नगरसेवकांनी रोखले. -मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
*🟥चुकीच्या पद्धतीने होणारे काम माजी नगरसेवकांनी रोखले. -मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२९:* शहरात गॅस पाईपलाईनचे चुकीच्या पद्धतीने काम होत आहे. धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारला योग्य ती समज द्या, तोडलेल्या पाईपलाईन त्वरित दुरुस्त करा, अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा शहरातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला दिला आहेत. त्या ठिकाणी काम करत असलेल्या ठेकेदाराकडून खणलेल्या रस्त्यावर पाणी न मारणे, रोड रोलर न फिरवणे, खड्डे न बुजविणे असे प्रकार होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे पालिका प्रशासने तात्काळ लक्ष द्यावे, त्या ठिकाणी नगरपालिकेचा कर्मचारी नेमण्यात यावा, तसेच मनमानी करणाऱ्या ठेकेदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी, अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे यावेळी ॲड. परिमल नाईक, नासिर शेख, राजू बेग सुधीर आडीवरेकर आणि उदय नाईक उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

