तुळस देव रवळनाथ पुनःप्रतिष्ठापना सोहळा
*🟥तुळस देव रवळनाथ पुनःप्रतिष्ठापना सोहळा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 तुळस, दि.२९:* तुळस येथील श्री देव रवळनाथ आणि परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम ६ ते ८ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. ६ जानेवारीला सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, शिखर कलशारोहण कार्यक्रम, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी सहा वाजता रामेश्वर संयुक्त भजन मंडळ, वेंगुर्ले यांचे वारकरी भजन, सायंकाळी ७.३० पासून स्थानिक भजनी मंडळांची भजने होणार आहेत. रविवार ७ जानेवारीला सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, शिखर कलशारोहण, नैवैद्य, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता अचानक भजन मंडळ, वेंगुर्ले यांचे वारकरी भजन, रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचे नाटक होणार आहे.
सोमवार ८ जानेवारीला सकाळी ८ पासून धार्मिक कार्यक्रम, ११ वाजून ११ मिनिटे या मुहुर्तावर देव रवळनाथ व परिवार देवतांची स्थापना, देवतांची महापूजा, नैवैद्य आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १.३० ते ४ महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ भजने, ७ ते ८ गोवर्धन महिला मंडळ, राऊळवाडा यांचे भजन, रात्री ८ ते ९ स्थानिक भजने व ९ वाजता भूमिका दशावतार नाट्यमंडळ, मळगाव नितीन आसयेकर प्रस्तुत ट्रिकसीनयुक्त ‘बाळू मामा’ नाटक होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
