🟥 कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या मान्यवरांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट..
🟥 मतदारसंघातील विविध विकास कामांवर केली चर्चा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२९:- कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकास कामांवर त्यांनी चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा कणकवली विधानसभा संयोजक मनोज रावराणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर,कोळपे माजी उपसरपंच बाबालाल लांजेकर, माजी उपसरपंच हमीद लांजेकर,नांदगाव भाजपा पदाधिकारी राज्जाक बटवाले, नांदगाव उपसरपंच इरफान नावळेकर,फकीर नंदकर, हमीद नाचरे, शहाबुद्दीन चोचे, शहाबुद्दीन लांजेकर, ग्रामपंचायत सदस्य तोफिक लांजेकर, शब्बीर नंदकर, ताया चोचे, रज्जाक नाचरे, कय्युम नंदकर, नासिर नंदकर, हुसेन उमर लांजेकर, कादिर थोडगे, अकबर लांजेकर, सल्लाउद्दीन लांजेकर, दाऊद लांजेकर व पदाधिकारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

