कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 स्त्रीरोगतज्ञ अर्पिता आचरेकर यांचा सेवासमाप्ती कारवाईच्या भितीने राजीनामा..

🟥 सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या लढ्याला यश ; पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांची माहिती

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

सिंधुदुर्गनगरी, दि-२८:– कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अर्पिता आचरेकर स्त्रीरोगतज्ञ कंत्राटी पध्दतीने सेवा बजावत होत्या. दरम्यान त्यांच्या सेवबाबत रुग्णांच्या असलेल्या तक्रारी नुसार पत्रकार भगवान लोके यांनी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर त्यांना फोनद्वारे धमकी दिली. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना लेखी निवेदन देत डॉ. अर्पिता आचरेकर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार डॉ. आचरेकर यांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. डॉ. अर्पिता आचरेकर यांच्यावर झालेल्या चौकशीतुन संभाव्य सेवा समाप्तीच्या कारवाईच्या भितीने त्यांनी 24 डिसेंबरला राजीनामा दिलेला आहे. पत्रकारांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली. डॉ. अर्पिता आचरेकर या गेली काही वर्षे कंत्राटी पध्दतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ म्हणुन सेवा बजावत होत्या. या काळात रुग्णांच्या कणकवली रुग्णालय अधिक्षकांकडे आलेल्या तक्रारी, बाह्यरुग्ण तपासणीत टाळाटाळ, दाखल रुग्णांबाबत उपचार करण्यास केलेली टाळाटाळ या अनुषंगाने आरोग्य विभागाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर अहवाल तयार केला होता. त्यानुसार येत्या काही दिवसांत डॉ. अर्पिता आचरेकर यांच्या सेवा समाप्तीची कारवाई निश्चित होणार होती. ती कारवाई टाळण्याच्या हेतूने त्यांनी स्वतहुन त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीला आणि मागणीला यश मिळाल्याचे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी म्हटले आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!