कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कोलगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप समारंभ संपन्न..

🟥 यानिमित्ताने गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा करण्यात आला सत्कार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी, दि-२८:- काल दि-२७ डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचा सावंतवाडी तालुक्याचा समारोप समारंभ ग्रामपंचायत कोलगाव येथे संपन्न झाला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा गावातील सर्वसामान्य माणसाला मिळावा यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याना बोलवून त्या योजनेचा लाभ व माहिती देण्यात आली. तसेच गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कोलगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष वीरेंद्र धुरी, कोलगाव विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष साबाजी धुरी, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रभाकर राऊळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप हळदणकर, रोहित नाईक, आत्माराम चव्हाण, रसिका करमळकर, संयोगिता उगवेकर, हेमांगी मेस्त्री, गौरी करमळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील सर्वसामान्य माणसाला सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याना बोलवून त्या योजनेचा लाभ व माहिती देण्यात आली.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!