कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पणतुर्ली येथे उदय भिवा गवस ते सातेरी मंदिर या रस्त्याचे भूमिपूजन..

🟥 पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत रस्ता मंजूर..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२७:- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेल्या पणतुर्ली येथील उदय भिवा गवस ते सातेरी मंदिर या रस्त्याचे भूमिपूजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व दोडामार्ग तालुका भाजपा अध्यक्ष सुधीर दळवी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी सैनिक श्री लाडू गवस आणि परमे- पणतुर्ली गावचे सरपंच प्रथमेश मणेरीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच सौ दिया दीपक गवस आणि ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील गवस तसेच उदय गवस जगन्नाथ गवस सौरभ गवस सौ वृंदा गवस श्री काशिनाथ राऊळ माजीसरपंच श्री हनुमंत गवस श्री विलास गवस कंत्राटदार अनिल गवस खानयाळे सरपंच श्री हरी नाईक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेल्या हा रस्ता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि सरपंच प्रथमेश मणेरिकर यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

 

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!