चिपळुणात दिव्यांगांचा अनोखा विवाह सोहळा संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१७: मध्ये १७ डिसेंबर रोजी दिव्यांगांचा एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. अपंग युवतीचा अपंग युवकाशी विवाह संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समितीच्या वतीने हे नातेसंबंध जुळविण्यात आले व अत्यंत थाटामाटात हॉलवर या दोघांचे लग्न लागले. आमदार शेखर निकम हे वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित होते. भारती गणपत बामणे व नीलेश शिवाजी पाटेकर यांचा विवाह सोहळा आज एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या हॉलमध्ये संपन्न झाला.
यशस्वी उद्योजक चंद्रकांत भोजने यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिला व जेवणाचा खर्च उचलला. अपंगांच्या दि. ३ डिसेंबरच्या मेळाव्यात हे लग्न जुळून आले होते. रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे अशोक भुस्कुटे व अश्विनी भुस्कुटे यांनी यजमान म्हणून या सोहळ्याची जबाबदारी स्वीकारले. नगरसेविका रसिका देवळेकर, माजी नगरसेवक मनोज जाधव, शाहिद खेरटकर, चंद्रकांत भोजने व त्यांचे कुटुंबीय यांच्यासह चिपळूण शहरातील विविध स्तरातील मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

