कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा १२ जानेवारीपासून

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वेंगुर्ले, दि.२३: कलावलय वेंगुर्ले आयोजित व बी. के. सी. असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह कॅम्प वेंगुर्ले येथे रोज सायंकाळी चार वाज़ता होणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघाला १० हजार, द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला ७’हजार, तृतीय क्रमांक विजेत्या संघाला ५ हजार व उत्तेजनार्थ दोन संघानाः प्रत्येकी १ हजार व कायमस्वरुपी

स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तिक स्त्री, पुरुष अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक अंगे यातील प्रथम तीन क्रमांकाना प्रत्येकी एक हजार, सातशे, पाचशे व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० ठेवण्यात आली असून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १५० संघानाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच रसिक प्रेक्षकांसाठीही प्रत्येक दिवशी २० रुपये एवढी फी ठेवण्यात आली आहे. नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी कलावलय अध्यक्ष बाळू खांबकर ९४२२०५५०३९ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!