वैभववाडी चोरीप्रकरणातील संशयिताला अटक, सुटका
*🟥वैभववाडी चोरीप्रकरणातील संशयिताला अटक, सुटका*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वैभववाडी, दि.२२:* वैभववाडी पोलीस स्थानकात सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा संशयित राजाराम विष्णू हवालदार (३६, रा. वैभववाडी बाजारपेठ, मूळ रा. कर्नाटक) याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला गुरुवारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर वैभववाडी पोलिसांनी त्याला अटक करून कणकवली न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. येथील संभाजी चौकानजीक अंकित मेडिकल स्टोअर्समध्ये सोमवारी मध्यरात्री चोरी झाली होती. संशयित चोरट्याने तीन संगणक व सुट्टे पैसे घेऊन पोबारा केला होता. संशयित चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. फुटेजच्या आधारे पोलिसांनी वैभववाडी माईणकरवाडी येथे राहणारा राजाराम हवालदार या संशयिताला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याने मद्यप्राशन केलेले असल्याने रात्री त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. बुधवारी त्याला पुन्हा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलीस स्थानकातील सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_