अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त ऑनलाइन मार्गदर्शन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१७: १८ डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर दरवर्षी अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. परंतू यंदाच्या वर्षी कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १८ डिसेंबर २०२० हा अल्पसंख्याक हक्क दिवस ऑनलाईन, वेबिनारच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत नाजीर शेख यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे ऑनलाईन वेबकास्टिंग एन.आय.सी मार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी ११:०० वा. करण्यात येणार आहे.
अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव व माहिती देण्यासाठी सदर या ऑनलाईन वेबकास्टिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

