कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 महिला सक्षमी करणाच्या च्या दिशेने अजून एक पाऊल..

🟥 आंबोलीत मध विक्री व महिला बचत गट उत्पादने विक्री केंद्राचे उद्घाटन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:- आंबोली तील काही महिला बचत गट प्रतिनिधी ची बऱ्याच दिवसांची मागणी होती कि त्यांनाही एखादे आंबोली मध्ये हक्काचे त्यांचे उत्पादन विक्री साठी काउंटर असावे आता त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळ, मुंबई च्या सहकार्य तुन आंबोली तील खादी ग्राम विभागाच्या जागेत आंबोली तील पहिले मध विक्री व महिला बचत गट उत्पादने विक्री केंद्र चे उदघाटन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळ, मुंबई चे सभापती (राज्यमंत्री दर्जा ) श्री रवींद्र साठे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम आर विमला, खादी ग्रामउद्योग चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्यागाचे श्री कुरुंदवाडे, महाबळेश्वर येथील मधुबन संचालक श्री दिग्विजय पाटील व आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांच्या प्रमुख उपस्तितीत हे उदघाटन करण्यात आले.

या वेळी क्षेत्रीय सामन्वयक श्री चाटे, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक श्री उदय पाटील,उमेद चे जिल्हा व्यवस्थापक श्री निलेश वालावळकर, उमेद च्या अधिकारी स्वाती रेडकर,आंबोली ग्रामपंचायत सदस्य सौ गावडे, सौ गुरव, श्री राऊत, सौ कर्पे, आंबोली माजी उपसरपंच सौ नमिता राऊत,श्री गावंडे, श्री भिडे,सौ भंडारी, सौ वनिता गावडे, सौ सीमा गावडे, सौ अनिता सावंत,समुदाय संसाधन व्यक्त सौ रोहिणी गुरव व आंबोली तील महिला भगिनी फार मोठया संख्येने उपस्थित होत्या.

आंबोली ची स्वतः ची अशी एक वेगळी ओळख आहे.दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र तील मोदी सरकार व राज्य सरकार च्या माध्यमातून फार मोठया प्रमाणात प्रयत्न होत आहेत व आंबोली ग्रामपंचायत देखील अश्या कार्याला हातभार लावून त्या दिशेने वाटचालीस सहकार्य करत आहे.

येणाऱ्या काळात अश्या स्वरूपाचे अजून काही महिला बचत गट उत्पादन विक्री केंद्रे ग्रामपंचायत आंबोली च्या सहकार्य तुन उभारण्यासाठी मोठया प्रमाणात सहकार्य करण्यात येणार आहे.येणाऱ्या काळात महिला सक्षम झाल्या तर ग्रामीण भागाची आर्थिक उन्नती होईल व त्या दिशेने ही वाटचाल होत आहे.

या वेळी उपस्तिताना मोदी सरकार व राज्य सरकार व मंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या वेगवेगळ्या योजना बद्दल माहिती देण्यात आली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!