कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कुणकेरी लिंगाची वाडी येथे आज होणार बुवा संकेत कुडव तर २६ रोजी होणार महिला बुवा अंकिता गावडे यांचा भजनाचा कार्यक्रम..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:– कुणकेरी लिंगाची वाडी येथे दि.१९ डिसेंबर पासून दत्तजयंती निमित्त भजन कार्यक्रम सायंकाळी सादर केले जात आहे.यामध्ये आज दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता सिंधुदुर्गतील प्रसिद्ध युवा बुवा संकेत कुडव यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. नामवंत युवा बुवा संकेत कुडव याला भजन क्षेत्रात बरेच पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे.तसेच सिंधुदुर्गातील प्रसिद्ध नामवंत युवा महिला बुवा अंकिता गावडे हिचा देखील दि.२६ डिसेंबर रोजी कार्यक्रम होणार आहे तरीही जास्तीत जास्त चाहत्यांनी उपस्तित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!