🟥 तुळस येथे ३१ डिसेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धा
🟥 एकूण पाच गटात होणार स्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि-२०:– वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वा श्री रामेश्वर मंदिर तुळस येथे खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे.
रंगभरण स्पर्धा इयत्ता बालवाडी आणि पहिली ते दुसरी या दोन गटासाठी असेल तर तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटामद्ये चित्रकला स्पर्धा संपन्न होणार आहे.
तिसरी ते चौथी साठी माझी बाहुली, पाचवी ते सातवी साठी पाण्याखालील जीवसृष्टी, आणि आठवी ते दहावी साठी गायीचा गोठा असे चित्रकला स्पर्धेचे विषय असून रंगभरण स्पर्धेसाठी आणि चित्रकला तिसरी ते चौथी या गटासाठी तेल रंग किंवा स्केच पेन आणि पाचवी ते दहावीपर्यंतच्या गटासाठी जलरंग वापरणे अनिवार्य आहे, तसेच सर्व गटातील स्पर्धकांना आयोजकांकडून कागद पुरवण्यात येईल. सर्व गटातील स्पर्धकांनी स्पर्धास्थळी शालेय ओळखपत्र घेऊन येणे अत्यावश्यक आहे. वरील सर्व गटातील स्पर्धकांसाठी विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे,मेडल व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ प्रथम आणि द्वितीय क्रमांक साठी मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल,तरी अधिक माहितीसाठी सागर सावंत
(९१५८४५४५९५)यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

