आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या दुसऱ्या प्री-स्कूलचे २४ डिसेंबर रोजी उदघाटन..

▪️सर्वांना उपस्थित राहण्याचे संस्थेचे संचालक रुजुल पाटणकर यांचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.१७: सावंतवाडी येथील पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या स्टेपिंग स्टोन प्रीस्कूल या इंग्लिश स्कूलची दुसरी शाखा बांदा देऊळवाडी येथे सुरू करण्यात येत आहे.२४ डिसेंबरला त्याचे उद्घाटन होत आहे. यावेळी बालरोगतज्ञ डॉ.दत्तात्रय सावंत, मिलिंद खानोलकर, सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी केले आहे.

स्टेपिंग स्टोन या स्कूलच्या माध्यमातून गेली दोन वर्षे सावंतवाडी कोलगाव निरुखे येथे शैक्षणिक कार्य सुरु आहे. त्या माध्यमातून अनेक मुलांना घडवण्याचे काम संस्थेने केले आहे. त्या ठिकाणी मिळालेल्या या यशानंतर आता दुसरी शाखा विठ्ठल मंदिर रोड देऊळवाडी येथे सुरू करण्यात येत आहे. जास्तीत जास्त परिसराच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण प्रवाहात सामावून त्यांना योग्य ते शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या उद्घाटनप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. पाटणकर यांनी केले आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!