🟥 श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानात धार्मिक विधी उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१९:- बांदा येथिल श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थानात लोककल्याणासाठी तसेच रयतेच्या सुख समृध्दीसाठी पंचायतन शुद्धीकरण विधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
सोमवार दि.18 व मंगळवार दि.19 डिसेंबर असे दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी सकाळपासून विविध धार्मिक विधींना आरंभ झाला.यामध्ये
प्रायश्चित विधी, प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्याहवाचन, नांदीश्राध्द, संभारदान, प्राकारशुद्धी,श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र,श्री देवी भुमिका चरणी महापूजा,पंचायतन देवतांना अभिषेक, पूजा,देवता स्थापन, नवचंडी जप आदी होऊन दुपारी आरती व तिर्थप्रसाद वाटप करण्यात आले.
मंगळवारी सकाळी
आवाहित देवता पूजन,चंडीहोम, दुर्गाहोम,पंचायतन योग,बलिदान, पुर्णाहुती,अभिषेक आदी विधी होऊन
दुपार नेवैद्य, महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम झाला.भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहऴ्याचा लाभ घेतला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

