कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जि.प. शाळा निरवडे माळकरवाडी शाळेच्या कंपाऊंड वॉल कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१९:- सावंतवाडी तालुक्यातील जि.प. शाळा निरवडे माळकरवाडी शाळेला कंपाऊंड वॉल बांधणे ग्रामस्थांची मागणी होती. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री मा.ना. श्री. दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून रु. ५.०० लक्ष निधी मंजूर करण्यात आला. त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी निरवडे सरपंच सौ. सुजाता गावडे, उपसरपंच श्री. अर्जुन पेडणेकर, माजी सरपंच श्री. हरि वारंग, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, खरेदीविक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजन रेडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुहानी सावंत, शिक्षक आपटे, संदेश सोनुर्लेकर, तसेच माळकरवाडीतील ग्रामस्थ श्री. धोंडू माळकर, संभाजी माळकर, संतोष माळकर, गौरव माळकर, रोहन माळकर, गोविंद माळकर आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!