कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

दृष्टीबाधित दिव्यांगांसाठी मराठी सुगम गायन स्पर्धा

*🟥दृष्टीबाधित दिव्यांगांसाठी मराठी सुगम गायन स्पर्धा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१८:* नॅब अॅक्टिव्हिटी सेंटर, सेंटर, पुणे यांच्यावतीने लुई ब्रेल जयंतीनिमित्त दृष्टीबाधित दिव्यांग व्यक्तींसाठी राज्यस्तरीय मराठी सुगम गायन स्पर्धा रविवार ४ जानेवारी २०२४ रोजी विद्या संशोधन मंदिर, भांडारकर रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १५ वर्षे वयापासून पुढे कोणत्याही दृष्टीबाधित दिव्यांग स्त्री-पुरुषांना सहभाग घेता येणार आहे.. स्पर्धा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. घेतली जाणार स्पर्धेसाठी गायक कलावंताला तबला व हार्मोनियम या वाद्यांची साथ संगत आयोजकांकडून मिळेल. मराठी सुगम संगीत यात मराठी भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीत इत्यादी गीतप्रकाराचा समावेश असेल. स्पर्धकाला गीत सादर करण्यासाठी पाच मिनिटे वेळ दिला जाणार आहे. स्पर्धकांना प्रवेश अर्ज पाठविण्यासाठी अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.

*सहभाग घेण्याचे आवाहन*

तर या स्पर्धेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दृष्टीबाधित दिव्यांगांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. प्रवेश अर्ज नॅब अॅक्टिव्हिटी सेंटर, पुणे, बर्वे कॉम्प्लेक्स, हॉटेल पांचाली समोर, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे येथे ३१ डिसेंबरपर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अधिक माहिती, प्रवेश फॉर्मसाठी शशिकांत सकट, मोबाईल ७९७२७८१२३६ येथे संपर्क साधावा.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!