कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मराठा-कुणबी एकच असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यावे!

*🟥मराठा-कुणबी एकच असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यावे!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१६:* हैदराबाद स्टेट, बॉम्बे स्टेट जनगणना रिपोर्ट व त्या काळातील विविध जिल्हयातील गॅ झेटियर अहवालानुसार मराठा व कुणबी एकच किवा साम्य जात आहे. त्यामुळेच मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा समाजास कुणबी संबोधून आरक्षण देण्यात याबे, ही मागणी शासनाकडे केली आहे: न्या. संदीप शिंदे समिती गेले तीन महिने कुणबी नोंदीचा महाराष्ट्रात शोध घेत आहे. आजपर्यंत लाखो कुणबी नोंदी सापडल्या. त्यामुळेच मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीत तथ्य असल्याचे दिसून येत आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी स्पष्ट केले. सन १९९२ च्या सर्वोच्च न्यायालय इंद्रा सहाणी निवाड्यातील निर्देशानुसार एखाद्या जातीस मुख्य जात किंवा एखाद्या मुख्य जातीची तत्सम / साम्य/ पोट म्हणून आरक्षण द्यायचे असेल तर त्या जातीस तशी राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस असणे अंत्यत महत्वाची आहे. त्यामुळेच शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा व कुणबी एकच की तत्सम जात आहे, हा विषय देऊन आयोगाकडून अभ्यासपूर्ण अहवाल घ्यावा. त्या अहवालानुसार राज्य शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. मराठा व कुणबी एकच किवा तत्सम जात असेल तर राज्य शासनाने ताबडतोब मराठा
समाजास कुणबी प्रमाणपत्र द्यावे,असे सावंत म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!