🟥 जानवली येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यु…
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली,दि-१५ :- मुंबई गोवा महामार्गावर जानवली परबवाडी येथील फाट्यावर गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिल्वर कलरच्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात सौ. अंजली अमित साळवी (वय ३६, राहणार शिवाजीनगर, कणकवली) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावर जानवली परबवाडी येथे आपली बहिण नूतन दळवी यांना सोडण्यासाठी अंजली साळवी या दुचाकी घेवून गेल्या होत्या. त्या ठिकाणी नूतन दळवी या दुचाकी वरुन खाली उतरल्यानंतर अचानक मागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला ठोकर दिली. त्यात अंजली साळवी यांना जवळजवळ वीस ते तीस फूट फरपटत घेऊन कारचालक कारसह पसार झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंजली साळवी यांना त्यांचे भावोजी ऍड. संतोष दळवी यांनी कारमधून कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या अपघाताचे वृत्त समजतात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक रुपेश गुरव, स्वप्निल जाधव, भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून अंजली साळवी यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. घटनेचे वृत्त समजतात कणकवली येथील रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अंजली साळवी हिच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे.
अपघाताबाबत माहिती समजताच रुग्णालयात ऍड. भालचंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, चेतन मुंज, चेतन अंधारी, बाळा पाटील, सिद्धेश बांदेकर, संकेत बांदेकर आदींनी धाव घेतली होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

