कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय,पिकुळे मध्ये येत्या २० व २१ डिसेंबर रोजी ‘ नवा विद्यार्थी ‘ कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१५:- धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या वतीने पिकुळे येथे श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय मध्ये येत्या २० व २१ डिसेंबर रोजी १५ वे ‘ नवा विद्यार्थी ‘ कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. शोभायात्रे अंतर्गत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. तर गुरुवार २१ डिसेंबर रोजी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप हे उद्घाटक असून विशेष अतिथी म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तर संमेलनाध्यक्ष म्हणून वारणा महाविद्यालय जि. सांगली येथील हिंदी विभागप्रमुख तथा जेष्ठ साहित्यिक डॉ. सूरज चौगुले हे असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर हे आहेत. शिवाय प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जी. प. चे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) प्रदीपकुमार कुडाळकर, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) सुभाष चौगुले, पोलीस निरीक्षक अरुण पवार, उद्योजक विवेकानंद नाईक, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, पिकुळे सरपंच आपा गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, शालेय समिती सदस्य सावळाराम उर्फ बबन गवस, पिकूळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई सचिव प्रमोद गवस, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस, पिकूळेचे माजी सरपंच रामचंद्र गवस, बांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मकरंद तोरसकर, माजी कार्यकारी संपादक नवा विद्यार्थी कैलास जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

पंधरावे नवा विद्यार्थीचे कुमार साहित्य संमेलन.

बुधवारी ग्रंथ दिंडी तथा शोभायात्रा व गुरुवारी सकाळी ८.३० ते ११ वां. च्या वेळेत उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर ११ ते १ वा. वेळेमध्ये कथाकथन व कथा लेखन तंत्र हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये डॉ. अनिल फराकटे ( स्तंभलेखक व समीक्षक ) तसेच निलेश पवार आकाशवाणी निवेदक व कथाकार हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.३० ते सायंकाळी ४ वा. च्या वेळेत सावंतवाडी मधील ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांचा विशेष कार्यक्रम संपन्न होणार असून कमलेश गोसावी, युवराज सावंत, सरिता पवार, कल्पना मलये हे सहभागी होणार आहेत. शिवाय सायंकाळी ४ ते ५ या वेळेत समारोप संपन्न होणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. सूरज चौगुले हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. या संपूर्ण संमेलन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पिकुळे प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी केले आहे.

 

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!