🟥 मनविसे जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा..
🟥 माजी आमदार परशुराम उपरकर यांची उपस्थिती..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१२:– महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी मनसे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांचा वाढदिवस मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री उपरकर यांनी आशिष सुभेदार यांच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवण माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव बांदा माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत आरोस माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे डिंगणे माजी शाखाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य आदेश सावंत इन्सुली माजी शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे दिनेश मुळीक विद्यार्थी सेना जिल्हा सचिव निलेश देसाई सहसचिव आबा चिपकर विजय जांभळे नंदू परब विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदेश सावंत शहराध्यक्ष स्वप्निल जाधव विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी उप तालुकाअध्यक्ष प्रणित तळकर शुभम सावंत दादा पालकर गिरगोल दिया सुनील नाईक ज्ञानेश्वर नाईक विशाल बर्डे संतोष सावंत गौरीज अमरे गॅब्रियल फूडताडो आदी आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

