🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर..
🟥 खुल्या गटात बालगणेश मित्रमंडळ वेंगुर्ला तर बालगटात स्वराज्य किल्ला ग्रुप हे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१२:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. खुल्या गटात प्रथम क्रमांक बालगणेश मित्रमंडळ, भटवाडी वेंगुर्ला यांनी मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक आई केळबाई मित्रमंडळ कुडाळ तर तृतीय क्रमांक दुर्गवेडे नाबरवाडी ग्रुप यांना मिळाला आहे तर खुला गट उत्तेजनार्थ मध्ये अमित होडावडेकर, शिवशक्ती ग्रुप गुढीपूर कुडाळ आणि तीन योद्धा ग्रुप ह्यांना मिळाला आहे. बालगटात प्रथम क्रमांक स्वराज्य किल्ला ग्रुप ह्यांना मिळाला असून द्वितीय क्रमांक कु. सोहन विजय सावंत तर तृतीय क्रमांक कु.तनिष्क निर्मळे यांना देण्यात आला आहे.बालगटात उत्तेजनार्थ कु. मानसराज महेश गवस, हर्षवर्धन निर्गुण, सुधीर गुरुराज चव्हाण ह्यांना मिळाला आहे. विजेत्या सर्व स्पर्धकांचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल कडून अभिनंदन करण्यात येत आहे. ह्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संदर्भात अधिक माहिती आपल्याला कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या कार्यालयातून फोन द्वारे संपर्क करुन दिली जाईल तसेच सहभागी सर्व स्पर्धेकाना देखील सहभाग प्रमाणपत्र बक्षीस वितरण कार्यक्रमवेळी देण्यात येणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

