कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कृषि पंढरी गाव डेगवे येथे आंबा काजू पिक संरक्षण शेतकरी मेळावा संपन्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी, दि-१२:- डेगवे तालुका सावंतवाडी येथे दिनांक ११/१२/२०२३ रोजी काजू व कोको बोर्ड कोचीन , प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू पीक संरक्षण मोहिमे अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले . सदर प्रशिक्षणास डॉ. विजयकुमार सीताराम देसाई कीटक शास्त्रज्ञ,
डॉ.एम. पी.सणस, कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता, एल.एस.खापरे कनिष्ठ काजू पैदासकार,
डॉ. गोपाळ मा. गोळवणकर संशोधन सहयोगी हॉर्टसप आंबा हे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे भुईम्बर, श्री घाडगे , निकम , अतुल माळी, यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले .
त्यानंतर दुपारी काजू बागेमध्ये पीक संरक्षण विषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आणि रब्बी हंगामात होणा-या
मिरची पिकावरील वरील चुरडा मुरडा नियंत्रणाबाबत आणि गादीवाफ्यावरील भुईमूग लागवड बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग तसेच गावचे सरपंच राजन देसाई तसेच आत्मा बीटीएम मिनल परब उपस्थित होत्या.
गावातील व क्षेत्रीय संपुर्ण नियोजन अतुल माळी कृषी सहायक डेगवे व आबा देसाई,प्रगतशील शेतकरी,डेगवे यांनी केले होते.
सदर कार्यक्रमाला मा. सरपंच राजन देसाई ,प्रगतिशील शेतकरी आबा देसाई, चंद्रशेखर देसाई , नाना देसाई आणि डेगवे व पडवे माजगाव गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!