🟥 गोगटे – वाळके महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर निवड चाचणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१२:- बांदा येथील गोगटे – वाळके महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत ‘आव्हान २०२३’ या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी निवड चाचणी प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहेत.सदर निवड चाचणी प्रक्रिया ही मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार बुधवार दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत होईल.या प्रशिक्षण शिबिराच्या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा प्रत्येकी एक स्वयंसेवक (मुलगा) व एक स्वयंसेविका (मुलगी) पाठवून सहकार्य करावे असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रा. वासिम सय्यद, गोगटे – वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जी.जी. काजरेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.किशोर म्हेत्री यांनी केले आहे.
दिलेल्या वेळेत स्वयंसेवकांची मैदान चाचणी, शारीरिक चाचणी अशा प्रक्रियेतून अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून निवड झालेल्या स्वयंसेवकांना राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

