Uncategorized

🟥 बांदा बस स्थानक परिसरातील झाडी झुडपांसह अस्वच्छतेमुळे एस टी प्रवाशांचे आरोग्य धोक्यात..

🟥 २० डिसेंबर पर्यंत साफ सफाई करा अन्यथा आंदोलनाचा निवेदनाद्वारे दिला इशारा..

🟥 शिवसेना ठाकरे गट अल्पसंख्यांक उप जिल्हाध्यक्ष रियाज खान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-११:- बांदा बस स्थानक परिसरात झाडी झुडपे तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.बस स्थानक शेजारी असलेली विहीरीची स्वच्छता व डागडुजी करण्यासोबतच बस स्थानक शेजारी शौचालय असून शौचालयाचा वापर करण्यासाठी फलक लावण्यात यावा.दोन दिवसापूर्वी बस स्थानक परिसरात असलेल्या विहिरी मध्ये दुर्घटना घडली.भविष्यात अशा दुर्घटना घडल्यास एस टी महामंडळ प्रशासन सर्वस्वी जबाबदार असल्याचे निवेदन वाहतूक नियंत्रक पी.एम.नार्वेकर यांना देण्यात आले.यावेळी व्ही.आय.तामाणेकर,संजय आईर,दत्ताराम बांदेकर,तन्मय आईर,सागर धोत्रे,राजा खान,श्रीकांत धोत्रे,कौस्तुभ गावडे,कल्पेश नाईक,ओमकार देसाई,सिद्धार्थ मांजरेकर,श्रेयस आईर,राहुल माने,लक्ष्मण पेडणेकर,श्रीकांत गवस,साहिल खोबरेकर आदी प्रवाशी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!