*🟥 आंबोली येथे मोबाईल टॉवरच्या निर्मितीमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अभिनंदन व आभार…*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि११डिसेंबर.:*
आंबोली गावासाठी फणसवाडी येथे BSNL टॉवर मंजूर केल्या बाबत केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव ग्रामपंचायत आंबोली च्या ग्रामसभेत घेण्यात आला. व आभार व्यक्त केले.
आंबोली फणसवाडी भागात त्याच प्रमाणे आंबोली मुळवंदवाडी व गेळे गाव परिसरातील काही भागात या टॉवर मुळे मोबाईल नेटवर्क ची समस्या दूर होईल.
गेली बरीच वर्षे या भागातील शेतकरी व ग्रामस्थ यांची मागणी माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पूर्णतःवास आली. या बद्दल आभार व्यक्त करत आहेत.
अशी माहिती आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

