सावंतवाडीत जत्रेत खुलेआम सुरु असतात जुगाराचे अड्डे..
▪️पोलिस प्रशासन का करतय अवैध धंद्यावर दुर्लक्ष; सर्वसामान्यांचा सवाल
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१७: कोकणात जत्रोत्सव हा प्रमुख उत्सव मानला जातो मात्र, हल्लीच्या जत्रांना धार्मिक महत्वासोबत अवैध जुगार अड्ड्यांना मोठे महत्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे. जत्रेच्या जवळपास ठिकाणीच खुलेआम अवैध जुगार अड्डे सुरु असल्याच्या तक्रारी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कडे प्राप्त झाल्या आहेत. ह्याबाबतचे व्हीडीओ सुद्धा कोकण लाईव्ह ब्रेकिंग कडे उपलब्ध झाले आहेत. खुलेआम सुरु असलेल्या जुगारामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. अनेक युवा पिढी कमी कष्टात जास्त पैसे मिळवण्यासाठी जुगार खेळतात. तसेच दारुच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून राहतात. पोलिस प्रशासनाला ह्याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
अवैध धंदे करणाऱ्या लोकांची उन्मत्त वागणूक वाढत चाललेली आहे. पोलिसांना सुद्धा हे लोक खिशात घेऊन फिरतात. अशी वागणूक ह्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडून जनतेला मिळत आहे. पोलिसांनी थोडीफार तरी आपली जवाबदारी ओळखून हे सुरु असलेले जुगार अड्डे व अवैध दारु वाहतूक रोखावी अन्यथा याचे परिणाम वाईट होतील.
अनेकवेळा ज्या गावात जुगार चालतात, त्या ठिकाणच्या लोकांनी सुद्धा पोलिसांना कल्पना दिली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतेच सहकार्य मिळत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांना माहीती दिल्यानंतर तब्बल २-३ तासांनी पोलीस पाहणी साठी येतात. परंतु पोलिस घटनास्थळी दाखल व्हायच्याअगोदर जुगार खेळणारे कसे काय पसार होतात. हाच तर खरा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
सावंतवाडी शहराच्या शेजारी असलेल्या जागेत सुद्धा खुलेआम जुगार सुरु आहेत. काही ठिकाणी शासकीय जागेत गोवा बनावटी दारु एका गाडीतून दुसऱ्या गाडीत भरण्याचे काम केले जाते. ह्या अवैधरित्या धंदे करणाऱ्यांना सावंतवाडी पोलिस तसेच जिल्हा पोलीस प्रशासन लगाम लावणार का असा सवाल सर्वसामान्य लोकांनी उपस्थित केला आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

