🟥 युवासेनेने उचललेला आरोग्याचा वसा कौतुकास्पद ; अरुण दुधवडकर
🟥 कलमठ येथील आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-१०:– कणकवली मतदार संघातील आरोग्य यंत्रणेचा सत्याधारांनी व्हेंटिलेटर वर ठेवली आहे. मतदार संघातील जनतेला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून सुशांत नाईक यांनी आरोग्य सेवेचा उचललेला वसा अत्यंत कौतुकास्पद आहे. आरोग्य चांगले असेल तर माणसाला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो. या दृष्टिकोनातून सुशांत नाईक यांनी बी. के. वालावलकर रुग्णालय डेरवण व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने अशा आरोग्य शिबिरातुन जनतेला निरोगी आरोग्य देण्याचे काम हाती घेतले आहे. युवा सेनेच्या माध्यमातून असेच सेवाभावी उपक्रम हाती घेऊन जनतेची सेवा करावी, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
बी. के. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण आणि ठाकरे शिवसेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी श्री. दुधवडकर बोलत होते. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा प्रमुख नीलम पालव, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकप्रमुख सचिन आचरेकर, युवासेना जिल्हा समनव्यक राजू राठोड, तेजस राणे, प्रमोद म्हसुरकर, स्वरूपा विखाळे, माधवी दळवी, रामदास विखाळे, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, युवासेना तालुका संघटक नितेश भोगले, विलास गुडेकर, बाळू मेस्त्री, रिमेश चव्हाण, अल्पसंख्य जिल्हा सरचिटणीस निसार शेख, हळवल सरपंच आनंद ठाकूर, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, प्रियाली आचरेकर, नजराणा शेख, शाखा प्रमुख प्रणय शिर्के, किरण हुण्णरे, सिकंदर मेस्त्री, संदिप कांबळी, आशिष मेस्त्री, संतोष मेस्त्री, नंदकिशोर कोरगांवकर, आशीष कांबळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, जनतेला चांगल्या आरोग्य यंत्रणेची गरज असतानाही महाराष्ट्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने आक्रमक होऊन कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेबाबत अनेक आंदोलने केली तरीही शासनाला जाग आली नाही. आपण जनतेचे देणे लागतो ही कर्तुत्वाची भावना मनात ठेवून शिवसेनेचे समाजसेवेचे काम सुशांत नाईक यशस्वीरित्या युवासेनेच्या माध्यमातून करत आहेत. आतापर्यंत युवासेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युवासेनेने गेल्या काही दिवसात दोन आरोग्य शिबिरे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. या शिबिरांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनतेला आरोग्य यंत्रणेची किती गरज आहे हे या शिबिरामधून दिसून आले.
सुशांत नाईक म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सातत्याने आंदोलने छेडली. याचाच एक भाग म्हणून युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात ६ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कलमठ येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
या आरोग्य शिबिरात २१० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी झाली असून यामधील २२ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तर १३ जणांवर आदी आरोग्य विषयक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात सर्जन, अस्थिरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल मेडिसिन, नाक, कान, घसा तज्ज्ञांचा समावेश होता.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
__________________________
*👉🏻कामगार पाहिजे..*
होतकरू गरजू २ कामगार कामासाठी पाहिजेत… आकर्षक पगार… अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांक वर संपर्क साधा
___________________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

