🟥 तुळस येथे १४ जानेवारी ला जिल्हास्तरीय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि-१०:- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग दहाव्या वर्षी दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता श्री शिवाजी हायस्कूल ,तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थचे संस्थापक कै.रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृह) येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वक्तृत्व स्पर्धा शालेय मोठा व विशेष व लहान गट अशा एकूण तीन गटात तर पाठांतर स्पर्धा लहान गट ( इयत्ता २री पर्यंत) व मोठा गट (इयत्ता ३री ते ४थी) अशा दोन गटात आयोजित केली आहे.
मुलांवरती लहान वयात संस्कार व्हावेत त्याचप्रमाणे त्यांच्यात पाठांतर कौशल्य विकसित व्हावे यासाठी पाठांतर स्पर्धा दोन गटात आयोजित केलेली असून इयत्ता दुसरी पर्यंतचा एक गट असून संस्कृत श्री गणपती स्तोत्र हा पाठांतर चा विषय आहे तर इयत्ता तिसरी ते चौथी या गटासाठी श्री मारुती स्तोत्र हा पाठांतराचा विषय आहे. पाठांतर स्पर्धेतील दोन्ही गटातील अनुक्रमे पाच विजेत्यांना भेटवस्तू, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
शालेय गटातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता ७वी पर्यंत हा (लहान गट) असून यासाठी मोबाईल हटवा,बालपण वाचवा यावर विद्यार्थ्यांनी किमान ५ मिनिटे तर कमाल ६ मिनिटे आपले विचार व्यक्त करायचे आहेत.
वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता ८वी ते १० हा (मोठा) गट असून यासाठी कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज हा विषय असून किमान ६ मिनटे तर कमाल ७ मिनिटे इतक्या वेळेत मराठी भाषेतून स्पर्धकांनी विचार मांडायचे आहेत तर या वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी माध्यमातील मुलांना व्यासपीठ देण्यासाठी इयत्ता १० वी पर्यंत या (विशेष गटासाठी) The Great Leader Chatrapati Shivaji Maharaj / ‘दी ग्रेट लीडर शिवाजी छत्रपती महाराज’ हा विषय असून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून किमान ६ मिनिटे व कमाल ७ मिनटे वळेत विचार व्यक्त करायचे आहेत.
शालेय लहान गटासाठी अनुक्रमे ₹५५५, ₹४४४,₹३३३ उत्तेजनार्थ १ व उत्तेजनार्थ २ साठी प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर शालेय मोठा आणि विशेष या दोन्ही गटासाठी अनुक्रमे ₹७७७, ₹५५५, ₹३३३ उत्तेजनार्थ १ व उत्तेजनार्थ २ साठी प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
सर्व स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे शालेय ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
__________________________
*👉🏻कामगार पाहिजे..*
होतकरू गरजू २ कामगार कामासाठी पाहिजेत… आकर्षक पगार… अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांक वर संपर्क साधा
___________________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

