कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 इनरव्हील क्लब बांदा चा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न..

🟥 इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष पदी अर्चना पांगम तर उपाध्यक्षपदी रूपाली शिरसाट..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०९:- इनरव्हील क्लब बांदा चा पदग्रहण सोहळा सावंतवाडी पदाधिकार्या-याच्या उपस्थितीत नूकताच संपन्न झाला.सावंतवाडीच्या अध्यक्षा रिया रेडीज, सेक्रेटरी डॉक्टर मीना जोशी, ट्रेझरी श्रिया नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षपदी अर्चना पांगम,उपाध्यक्षपदी रूपाली शिरसाट,सचिव अंवती पंडित, खजिनदार श्वेता येडवे,आय. एस.ओ.निनता गोवेकर,इडीटर अक्षता साळगावकर,सदस्य इरम खान,ऊर्मिला उरूमकर,राखी कळंगुटकर,दर्शना केसरकर, सोनाली राणे, चित्रा भिसे, माधवी गाड, रेश्मा मावळणकर, अल्पिता गाड, लक्ष्मी सावंत, अपेक्षा नाईक, सुनीता भाईप यांची निवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब बांदा चे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी कार्य कार्यक्रम स्थळी शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य दीपलक्ष्मी सावंत,श्रेया केसरकर,तनुजा वरडकर,तसेच लक्ष्मी सावंत,बाबा काणेकर,सुधीर शिरसाट, साईराज साळगावकर, दिनेश गवस, सुशांत पांगम आदी उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!