🟥पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर आता अंतर्गत जलवाहतूक सुरू करा!
🎥 Kokan Live Breaking News
✍ब्युरो न्यूज :. कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.०९: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेनादिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या आरमाराचे तोंडभरून कौतुक केले. पण १९८२ च्या दरम्यान प्रशासकीय मान्यता मिळालेल्या पश्चिम किनारी सागरी महामार्गाचे काम गेल्या ४० वर्षांत पूर्णत्वास गेलेले नाही. कोकणाला ७२० कि. मी. एवढा सागरी किनारा लाभला आहे. पंतप्रधानाच्या या दौऱ्याचे औचित्य साधून लोकप्रतिनिधींनी या महामार्गासह अंतर्गत बोट जलवाहतूक सुरू करण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केले आहे.
केळुसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोविआने १९७८ च्या स्थापनेपासून कोकण रेल्वे, पश्चिम किनारी सागरी महामार्ग, बोटं आणि अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालविले आहेत. रोहिणी बोट १९७५ च्या दरम्यान कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांचे आवाहन मालवण किनारी अपघातग्रस्त झाली. त्यानंतर ही कोकण बोटवाहतूक अनेक कारणांमुळे सुरू होऊ शकली नाही. भारतीय बंदर विकास महामंडळ ही बोटवाहतूक सुरू करण्यास तयार आहे. पण, समुद्रकिनारी गाळ साचल्याने कोकणातील बंदरे सुरक्षित राहिलेली नाहीत, हे प्रमुख कारण सांगितले जाते. मात्र, आता आंधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याने ही बुजलेली बंदरे गाळ काढून सुरक्षित होऊ शकतात. त्यामुळे बोटअंतर्गत जलवाहतूक सुरू करणे शक्य आहे. मात्र, कोकणातील लोकप्रतिनिधींचा विकासकामी एकोपा नसल्याने’ ही कामे रखडली आहेत. आता पंतप्रधानांच्या कोकण दौऱ्यानंतर भाजपसह सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा, असेही केळुसकर यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

