🟥 जिल्ह्यातील ११ रोजीचे शाळा बंद आंदोलन तूर्तास स्थगित
🎥 Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण,दि-०९:- जिल्हा शिक्षण हक्क कृती समितीच्यवतीने ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यत आलेले शाळा बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सामंत व जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाचे सचिव यांनी दिली आहे. शिक्षण हक्क समितीने शिक्षण क्षेत्रातील विविध १७ मागण्यांसाठी ११ डिसेंबर रोजी सदर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनाची दखल घेऊन चर्चेने मागण्या सोडविण्याचे आश्वासन वजा पत्र समितीला दिल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जिल्हा शिक्षण हक्क समिती व जिल्हयातील शिक्षण संस्था चालक यांच्या शुक्रवारी झालेल्या संयुक्त सभेत घेण्यात आला आहे. मात्र, संघटनेने दिलेल्या निवेदनातील १७ मागण्यांसंदर्भात सरकारच्यावतीने सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवार १८ डिसेंबर रोजी जिल्हा शाळा बंद व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले आहे. तसे पत्र मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे, असे सामंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

