कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे सुनावणीला हजर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-०९:- शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी विधिमंडळात सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी सकाळच्या सत्रात शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांची तर दुपारच्या सत्रात योगेश कदम यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांनी घेतली.

25 ऑक्टोबर 2023 च्या प्रतिज्ञापत्रातल्या चुकांवरुन आमदार कदम यांना सवाल विचारण्यात आले होते. शिंदे गटाचे वकिल अनिल साखरे यांच्याकडून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारले जात आहेत. राहुल शेवाळे यांनी आपल्या साक्षीत कार्यकारिणी ठराव झाला नसल्याची माहिती दिली आहे.

खासदार राहुल शेवाळे यांच्या सुनावणीतील प्रश्नोत्तरे :

 

साखरे: 23 जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी काय आहे?

 

राहुल शेवाळे: मी शिवसेनेत 2000 सालापासून सदस्य आहे. 23 जानेवारी हा दिवस आमच्या सारख्या सर्व शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्यादिवशी वाढदिवस असतो. राज्यातील सर्व शिवसैनिक एकत्र येत हा दिवस साजरा करतात. त्या दिवशी सर्व नेते भाषण करतात आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात.

 

27 फेब्रुवारी 2018 चे पत्र राहुल शेवाळे यांना दाखवण्यात येत आहे. 23 फेब्रुवारी 2018 रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीचा हा ठराव आहे.

 

(शिवसेनेच्या कार्यकारिणी निवडीचा ठराव 23फेब्रुवारी 2018 रोजी मंजूर झाला. त्याची प्रत 27 फेब्रुवारी 2018 रोजी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. खासदार अनिल देसाई यांच्या सहीच्या ठरावाची ही प्रत राहुल शेवाळे यांना दाखवण्यात येत आहे.)

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!