🟥 तिलारी घाटात टॉमेटो वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकप चा अपघात..
🟥 अपघातात एक जण गंभीर ; तर गाडीचे नुकसान
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०७:- महाराष्ट्र गोवा कर्नाटक यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या तिलारी घाटात अपघातांचे सत्र सुरूच असते यातच आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा तिलारी घाटात दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या टॉमॅटो वहतूक करणाऱ्या ( के ए 32 ए ए 6700) या महिंद्रा पिकप चा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यांच्या बाजुला असलेल्या संरक्षक भिंतीवर जोरात धडक बसल्याने हा अपघात झाला.
यात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेलेल्या संरक्षक भिंतीचे तडे गेले आहेत. अपघात स्थळी उबाठा शिवसेनेचे सोशल मिडिया तालुका प्रमुख संदेश राणे व ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य केले.
तिलारी घाटात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सोशल मीडिया तालुकाप्रमुख संदेश राणे यांनी केला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

