देशराजकीय

🟥 रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴तेलंगणा, दि-०७:- तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हैदराबादमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते.रेवंत रेड्डी यांच्यासोबत भट्टी विक्रमार्का मल्लू यांनीही शपथ घेतली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याशिवाय उत्तर कुमार रेड्डी यांनीही शपथ घेतली. एकंदरीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यतिरिक्त, इतर 11 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

 

 

रेवंत रेड्डी यांची कॅबिनेट

 

भट्टी विक्रमार्क मल्लू (उपमुख्यमंत्री)

 

गद्दम प्रसाद कुमार (उपसभापती)

 

नालमदा उत्तम कुमार रेड्डी

 

सी दामाडोर राजनरसिंह

 

कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी

 

दुडिला श्रीधर बाबू

 

पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी

 

पूनम प्रभाकर

 

कोंडा सुरेखा

 

डी अनसूया सिथक्का

 

तुम्माला नागेश्वर राव

 

जुपल्ली कृष्ण राव

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!