कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ; महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०७:- महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किसन पवार, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चालवादी, दिनेश चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी किशोर जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व बहुजन, वंचित, पिडित स्त्री, पुरुष, धर्म, जातीसाठी महान कार्य केले असून याचे भान सर्वांनी ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी राजन निगुडकर, दीपक जाधव, पांडुरंग जाधव, मोरेश्वर जाधव, गणेश उर्फ राज जाधव, धोंडी जाधव, शशीकांत नेमळेकर, भावेश नेमळेकर, भैय्या नेमळेकर, न्हानु जाधव, राजन कासले अशोक कांबळे, शांताराम कासले, अनिल कासले, अजित न्हावेलकर, बिरबल चौगुले, करण चलवादी, भगवान तारी, कांचन जाधव, संगिता जाधव, अंकुश परब, योगेश परब, मंगेश न्हावेलकर, प्रकाश जाधव, विष्णू जाधव केशव जाधव, शांताराम कासकर, नितीन राठये, विक्रम कदम, रामचंद्र कदम, रसिका कदम, किरण कदम, भगवान कदम, अनिरुद्ध पवार, बबन कांबळे, देविदास कदम आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!