कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रविण बांदेकर यांची पुस्तक प्रदर्शनास भेट..

🟥 सौ. अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमाचे केले कौतुक

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०६:– सावंतवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्री. प्रविण बांदेकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. सौ. अर्चना घारे यांनी श्री. प्रविण बांदेकर यांचे स्वागत करत त्यांना पुस्तक प्रदर्शनाची माहिती दिली.

“सौ. अर्चना घारे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोप पावत असलेल्या वाचन संस्कृतीला पुनरिज्जीवीत करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.” अशा शब्दांत श्री. प्रविण बांदेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

“लहानपणी शाळेत मला इंग्रजीचे धडे शिकवणाऱ्या बांदेकर सरांकडून मी आजही जीवनाचे अनेक बहुमोल पाठ शिकत असते. या पुस्तक प्रदर्शनास बांदेकर सरांच्या शुभेच्छा व आशीर्वाद लाभले हे मी माझे भाग्य समजते. आदरणीय बांदेकर सरांचे मनापासून आभार व यापुढेही त्यांचे मार्गदर्शन मला लाभावे ही सदिच्छा.” अशा भावना यावेळी सौ. अर्चना घारे यांनी व्यक्त केल्या.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!