कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥जिल्हांतर्गत प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया विनाविलंब सुरू करावी !

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.०६: प्राथमिक शिक्षकांची जिल्हयांतर्गत बदली प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्यावतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शिक्षकांची बिंदुनामावली पूर्ण झाल्याने नवीन शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसात नवीन शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. गेली अनेक वर्ष ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका दुर्गम क्षेत्रात आपल्या कुटुंबापासून दूरच्या तालुक्यात कार्यरत आहेत. नवीन शिक्षक भरती पूर्वी कृपया सहाव्या टप्यातील बदली झालेले, विनंती बदलीची अत्यंत गरज असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत समुपदेशनाने बदली प्रक्रिया पद्धतीने राबवली जावी. जेणेकरून ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे बदली प्रक्रिया राबवण्यास होणारा विलंब टाळणे शक्य होईल. तरी कृपया जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!